Sunday, September 30, 2007
Wednesday, September 26, 2007
माझा दादाः
माझा दादाः
(दिं.) श्री. शरद जगन्नाथ काळे
वयाच्या अवघ्या १४ व्या वषी ‘ मै मधुका प्याला पी न सका ‘ ही त्याची पहीली कविता । तेंव्हापासुन आमरण कवितेशी अभेद्य नाते ।
१९६२ साली शरदिनीने ‘ ऋ तु रं ग ’ शरदांच्या संसारात पाऊल टाकले. केवळ शरदांच्या कवितेला प्रोत्साहन देऊनच शरदिनी थांबली नाही तर त्यांनी स्वरराज चढविलेल्या कवितांच्या ‘ कविता गायनात ’ ही साथ दिली । शरदिनीने आपल्या शरदला खुप जपले पण काळाला एवढे सुख पाहावले नाही, ७ आँक्टोबर १९९१ रोजी या शरदरुपी चंद्राला कायमचे ग्रहण लागले.
शरद पोणि॔मेला ‘ ऋ तु रं ग ’ शरद, शरदिनी वहिनींच्या भेटीला एकदा येतातच.
रसिकहो या..... ऋतुरंगाच्या रंगात रंगु या.....

Subscribe to:
Posts (Atom)